मुख्य मजकुराकडे जा
हिंगलाज भावसार वधू-वर दीप २०२६ हिंगलाज माता चॅरिटेबल ट्रस्ट, धुळे

हिंगलाज भावसार वधू-वर दीप २०२६

दिनांक
रविवार, 15 नोव्हेंबर 2026
वेळ
सकाळी ८ ते सायंकाळी ६
स्थळ
हिंगलाज नगर, नगाव बारी, देवपूर, धुळे, महाराष्ट्र

हिंगलाज माता चॅरिटेबल ट्रस्ट, धुळे यांच्या वतीने भावसार समाजाचे परिचय पुस्तक हिंगलाज भावसार वधू-वर दीप २०२६ प्रकाशित होत आहे. खाली वधू/वर फॉर्म भरा किंवा पुस्तकात जाहिरात द्या.

शुल्क

छापील पुस्तक (ऐच्छिक)
₹250
पोस्टेज (ऐच्छिक)
₹100
जाहिरात
₹500 पासून

प्रक्रिया

  1. फॉर्म भरा.
  2. माहिती व रक्कम तपासा.
  3. ऑनलाइन शुल्क भरा.
  4. तुमचा फॉर्म जमा होतो व क्रमांकासह पावती मिळते.